‘सीव्हिजील ॲप’वर आतापर्यंत ३० तक्रारींची नोंद !
निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी ‘सीव्हिजील ॲप’ चालू केले आहे.
निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी ‘सीव्हिजील ॲप’ चालू केले आहे.
देशातील एकही चर्च किंवा मशीद शासनाच्या नियंत्रणात नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांवर शासनाचे नियंत्रण आहे. यासाठी अशी मागणी केली
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम्.सी.) परिसरात ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी महानगरपालिकेच्या पार्किंगच्या ठेकेदाराकडून वसुली केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयापासून ते मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनाही याची माहिती आहे.
शोभायात्रेत महिला दुचाकी पथक, लेझीम पथक, लाठीकाठी पथक, ध्वज पथक, सायकल पथक, चित्ररथ, मृदुंग टाळ आणि भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय आणि विविध संघटना सहभागी होणार आहेत. ‘आपण सर्वांनी मित्र परिवारासह पारंपरिक वेषात सहभागी व्हावे’, असे आव्हान समितीने केले आहे
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या गलथान कारभारामुळे पदवी परीक्षेत ३ एप्रिल या दिवशी गोंधळ उडाला.
पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पी.एम्.पी.) वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत दीड कोटींची वाढ झाल्याने तिकीट विक्रीतून मिळणार्या उत्पन्नात ७८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
येथील सनातनच्या साधिका तथा माजी नगरसेविका सौ. लीला अरुण निंबाळकर यांना ‘सातारा रत्न’ पुरस्कार घोषित झाला आहे. ‘माहिती अधिकार, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेना’ या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार ..
हजयात्रेच्या बहाण्याने भाविकांची ८२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी तिघांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला.
गोवा येथील गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४ वे मठाधीश श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांचे प्रथमच करवीरनगरीत आगमन होत आहे.
वाढत्या तापमानामुळे आणि आर्द्रतेमुळे उन्हात फिरणार्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता आहे. लोकांनी तीव्र उन्हात फिरू नये, तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.