आरोग्य केंद्रांसह रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष चालू ! – कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी

वाढत्या तापमानामुळे आणि आर्द्रतेमुळे उन्हात फिरणार्‍या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता आहे. लोकांनी तीव्र उन्हात फिरू नये, तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

मालगुंड (रत्नागिरी) येथे ६ आणि ७ एप्रिलला ‘कोमसाप’चे जिल्हा मराठी साहित्य संमेलन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

‘सिमी’ संघटनेवर बंदी : केंद्रशासनापाठोपाठ राज्यशासनानेही काढले आदेश

बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.

अभिनेते रणदीप हुडा यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भेट !

सावरकर क्रांतीकारकांना प्रेरणा देत राहिले आणि आज इतक्या दशकांनंतरही त्यांच्या विचारांची समर्पकता तेवढीच आहे.

Mob Lynching Bombay High Court: जमावाने केलेल्या हत्या रोखण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या ? – मुंबई उच्च न्यायालय

जमावाच्या कथित मारहाणीत नासिर हुसेन गुलाम हुसेन कुरेशी यांचा मृत्यू झाला, अशी घटना सांगितली जात आहे.

पुणे येथे धर्मांधांनी केलेल्या मारहाणीमध्ये हिंदु महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू !

हिंदूबहुल देशांत धर्मांधांचा वाढता उद्दामपणा जाणा ! जाणीवपूर्वक केलेल्या मारहाणीमागची धर्मांधांची द्वेषपूर्ण मानसिकता ही धोक्याची घंटा ! या धर्मांधांवर बालहत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे !

दीड सहस्रांहून अधिक सरकारी कर्मचार्‍यांनी शिधावाटप केंद्रांतील धान्य चोरले !

जनतेसाठी असलेले धान्य हडप करणार्‍या अशा सरकारी कर्मचार्‍यांमुळेच सरकारच्या योजना गरिबांपर्यंत पोचण्यास अडथळे येतात. या कर्मचार्‍यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरातील श्री गणपतीची मूर्ती विधी न करता हटवल्याचा भाविकांना संशय !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

मतदान केंद्रांवरील सुविधांविषयी विशेष भर द्या ! – उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

‘मतदान केंद्रांवर वीज, आवश्यक फर्निचर, पंखे, रॅम्प, स्वच्छतागृहे सुस्थितीत असावीत. पिण्याच्या पाण्याची सोय ठेवावी. शिक्षणाधिकार्‍यांनी प्रशिक्षणाविषयी आदेशाची बजावणी करावी’

संशयित आरोपी फहाद शेख याची जामिनावर मुक्तता

फहाद याने पीडितेची ओढणी ओढून तिच्याशी गैरवर्तन केले , त्यानुसार पोलिसांनी फहाद याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करत त्याला अटक केली.