बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती !

कर्नाटक सरकारने राज्यातील अनेक पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर केले असून भीमाशंकर गुळेद यांची बेळगावच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते वर्ष २०१२ चे कर्नाटकातील ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत. बेळगाव हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असून तो संवेदनशील आहे. 

पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे म्हणतात, तेव्हा ‘कुणाला मारायचे’, असे नसते !

उदयनिधी जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्वंस करत आहेत, तो ज्या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्याविषयी ते का बोलत नाहीत ?

‘इस्रो’ने चंद्रवरील ‘विक्रम’ लँडर काही सेंटीमीटर वर उडवून पुन्हा सुखरूप खाली उतरवले !

भविष्यातील मोहिमेच्या उद्देशाने केलेला प्रयोग यशस्वी !

जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, तो रोगाप्रमाणे ! – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे

ते तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.

‘आदित्य एल्-१’ बनवण्यात आलेल्या ठिकाणी अतीदक्षता विभागापेक्षा १ लाख पट अधिक स्वच्छता होती !

शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद !

हुब्ब्ळ्ळी (कर्नाटक) येथील ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती

काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांच्याकडून विरोध

‘आदित्य एल् १’चे यशस्वी प्रक्षेपण !

भारताचे ‘आदित्य एल् १’ हे यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे. चीनने त्याच्या यानावर भारतापेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत.

‘प्रज्ञान’ रोव्हरकडून गेल्या १० दिवसांत १०० मीटरचे मार्गक्रमण !

सध्या ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरपासून (‘शिवशक्ती पॉईंट’पासून) १०० मीटर अंतरावर आहे. याचे छायाचित्रही ‘इस्रो’ने प्रसारित केले आहे. चंद्रावर या दोघांच्या अस्तित्वाचे अद्याप ४ दिवस शेष आहेत.

२ सप्टेंबरला सकाळी अवकाशात झेपावणार ‘आदित्य एल् १’ यान !

भारताची पहिली सूर्य मोहीम !
४ मासांनंतर पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर पोचून करणार सूर्याचे परीक्षण