म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या
म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.
म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !
शहराच्या केंगेरी, राजाजीनगर, लोटगनहळ्ळी, मारुतिनगर आदी भागांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.
भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र या विधीवर आधारित प्रयोगाला ‘पेटंट’ मिळाले आहे. प्रत्येकाने येणार्या आपत्काळासाठी अत्यंत उपयुक्त असा अग्निहोत्र विधी शिकणे आवश्यक !
‘देव नाही’ असे म्हणणार्या अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
‘अश्लील सीडी’च्या सर्व घडामोडींकडे लक्ष असून या प्रकरणाची क्षणाक्षणाची माहिती घेत आहे. या प्रकरणी अन्वेषण योग्य प्रकारे चालू असून कायदामंत्री आणि गृहमंत्री पूर्ण दायित्व घेऊन काम करत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून काय करायला हवे, ते आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत.
एका राज्याचे मंत्री असे विधान करतात, याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी माहिती नक्कीच असणार ! रामराज्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !
हिंदु तरुणींचे प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर करून विवाह करण्याच्या घटनेच्या विरोधात कायदा बनवणार्या राज्यांचे आम्ही समर्थन करतो. आगामी काळात संघ बौद्धिक अभियानातून याविषयी कार्य करील
आमच्या निवेदनाला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. आतापर्यंत आम्ही आक्षेप घेतलेल्या सर्व विषयांच्या संदर्भात योग्य कारवाई करून तेथील व्यवस्था सुरळीत होईपर्यंत हा लढा चालू राहील. – ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’