
बेंगळुरू – हिंदु तरुणींचे प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर करून विवाह करण्याच्या घटनेच्या विरोधात कायदा बनवणार्या राज्यांचे आम्ही समर्थन करतो. आगामी काळात संघ बौद्धिक अभियानातून याविषयी कार्य करील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवनिर्वाचित सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत केले. ‘न्यायालये याविषयी ‘लव्ह जिहाद’ असा शब्द वापरतात; मात्र आम्ही तो वापरणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)