कर्नाटकमध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेकडून हनुमान चालिसाचे पठण

१ सहस्र मंदिरांवरील भोंग्यांवरून पहाटे ५ वाजता लावली हनुमान चालिसा !

यज्ञांद्वारे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने यज्ञाच्या संदर्भातील संशोधन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर

मैसुरू (कर्नाटक) येथील एका गावाला ‘छोटे पाकिस्तान’ म्हणणाऱ्या मुसलमानांच्या चौकशीचा आदेश

देशात जेथे मुसलमान बहुसंख्य आहेत, त्या भागाला बहुतेक करून ‘छोटे पाकिस्तान’ असे म्हटले जात असल्याचे ऐकिवात येते. याविरोधात देशातील एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच शासनकर्ते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

सार्वजनिक ठिकाणी बुरखा काढल्यास मारहाण करू !

कर्नाटकमध्ये मुसलमानांच्या व्हॉट्सअ‍ॅप गटाद्वारे मुसलमान तरुणींनाच धमकी !
अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी ओरड करणारी पुरोगामी टोळी आता कुठल्या बिळात जाऊन लपली आहे ?

सत्पुरुषांना दान करून आध्यात्मिक लाभ घ्या ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अक्षय्य तृतीया ही युगाप्रमाणेच जुनी आहे. हा सण जगभरातील सर्वच विशेष करून जैन आणि बौद्ध धर्मीयही साजरा करतात. या तिथीला केलेले दान आणि यज्ञ यांचा क्षय होत नाही; परंतु जेव्हा आपण दान करतो, तेव्हा आपण ते सत्पात्रे द्यायला हवे.

सर्व हिंदूंनी जातीभेद दुर्लक्षून एकवटले पाहिजे ! – श्रीनिवास रेड्डी, भारतीय किसान संघ

आपल्या भारतीय परंपरेत अनेक सदाचार आहेत; परंतु आज शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यास, उदा. कुंकू, बांगड्या आदी परिधान करण्यास देत नाहीत. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवणे, हे आपलेच उत्तरदायित्व आहे.

हिंदु राष्ट्र हेच हिंदूंच्या विविध समस्येवरील उत्तर ! – श्री. आदित्य शास्त्री, हिंदु जनजागृती समिती

मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती

क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकणे बंधनकारक केल्याच्या प्रकरणी चौकशी करणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.

बायबल शिकण्याची सक्ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा कट ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु पालकांनो, ख्रिस्ती कॉन्व्हेंट शाळांचे खरे स्वरूप जाणून बायबल शिकवण्यास विरोध करा !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील हिंसाचारात रझा अकादमीचाही सहभाग

रझा अकादमीवर बंदी कधी घालणार ?