
बेंगळुरू (कर्नाटक) – बजरंग दल कल्लड्क प्रभागाच्या विश्वसनीय माहितीवरून पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्या २ जणांना अटक केली. (जी माहिती बजरंग दलाला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक) अनुमाने २ क्विंटल गोमांस आणि एक रिक्शा जप्त करण्यात आली. आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी विहिंपचे पदाधिकारी लोहित पणोलीबैल यांनी केली.
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक