कल्लड्क (कर्नाटक) येथे २ क्विंटल गोमांस जप्त : २ जणांना अटक

बेंगळुरू (कर्नाटक) – बजरंग दल कल्लड्क प्रभागाच्या माहितीवरून पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्‍या २ जणांना अटक केली. (जी माहिती बजरंग दलाला मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक) अनुमाने २ क्विंटल गोमांस आणि रिक्शा जप्त करण्यात आली.