‘वंदे भारत एक्सप्रेस’चे प्राण्यांना धडकल्याने एका मासात झाले ३ अपघात !
अशा अपघातांनी भारताची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित योग्य उपाययोजना काढणे आवश्यक !
अशा अपघातांनी भारताची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित योग्य उपाययोजना काढणे आवश्यक !
वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताकडे वाटचाल करण्याच्या उद्दिष्टांमध्ये पोलाद उद्योगाची वाढती भूमिका अधोरेखित करतांना मोदी म्हणाले की, सक्षम पोलाद क्षेत्र देशाला कणखर पायाभूत सुविधा क्षेत्राकडे नेत आहे.
दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ
दगड आणि पेट्रोल बाँब फेकले !
त्याला सुन्नी मुस्लिम वक्फ समितीने आक्षेप घेतला होता. यावर गुजरात उच्च न्यायालयाने सुनावणी झाल्यावर न्यायालयाने पालिकेला ‘मुसलमानांच्या आक्षेपावर विचार करावा’, असे सांगितले आहे.
वाहतुकीचे नियम जनतेच्या आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी असतात. ‘ऐन सणांच्या वेळी त्यावरील दंड माफ केल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढू शकते आणि यात लोकांचा जीव जाऊ शकतो’, याचा विचार कोण करणार ?
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्या बेट द्वारकेवर अशा प्रकारची अवैध बांधकामे चालू असेपर्यंत गुप्तचर, प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ?
मदरशांमध्ये आणि चर्चमध्ये महिलांचे शोषण होते, याची असंख्य उदाहरणे देशात अन् विदेशांत दिसून आली आहेत आणि येत आहेत, असे असतांना त्या संदर्भात कोणताही निधर्मीवादी नेता कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
सरकार जेव्हा भ्रष्टाचार्यांवर कारवाई करते, तेव्हा एक गट आमच्या विरोधात ओरडतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका करतांना म्हणाले. राजकोटमधील जमकंदोरना येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना ते बोलत होते.
पाकचे नौसैनिक भारतीय सागरी सीमेमध्ये घुसून भारतीय मासेमारांचे अपहरण करण्याचे धाडस कसे काय करू शकतात ? भारतीय तटरक्षक दल झोपले होते का ?
हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मुसलमान सुरक्षारक्षक कशाला ? हिंदूच असलेल्या आयोजकांना हे कळत कसे नाही ?