(म्हणे) ‘भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये होणार्या चर्चेविषयी आनंदच !’ – चीन
चीनला आनंद होणारच; कारण अशा चर्चेतून काहीही साध्य होणार नाही आणि पाक भारतात आतंकवादी कारवाया चालूच ठेवणार, हे चीनला ठाऊक आहे !
चीनला आनंद होणारच; कारण अशा चर्चेतून काहीही साध्य होणार नाही आणि पाक भारतात आतंकवादी कारवाया चालूच ठेवणार, हे चीनला ठाऊक आहे !
यातून भारत आतंकवादाच्या विरोधात कसा लढतो, याची गुपिते पाक आणि चीन जाणून घेणार अन् ‘भारताचा कसा सामना करायचा’ हे पाक तेथील पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना शिकवणार !
भारत सरकारनेही चीनचा भारतीय दूतावास बंद करून चीनवर बहिष्कार घालावा !
भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधाला चीन कोणतीही किंमत देत नाही, हेच त्याने दाखवून दिले आहे. चीन हे धरण बांधण्याचा विचारही करणार नाही एवढा धाक तो निर्माण करणार का ?
शी जिनपिंग यांच्या अशा आवाहनामुळे येत्या १-२ वर्षांत जगाला तिसर्या महायुद्धाला सामोरे जावे लागल्यास आश्चर्य वाटू नये ! हे लक्षात घेता विशेषतः भारतीय सैन्याने आणि जनतेने युद्धसज्ज रहाण्याची आवश्यकता आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
वांग यी यांनी म्हटलेले हे वाक्य अर्धसत्य आहे ! भारत चीनसाठी धोकादायक नाही; मात्र चीन भारतासाठी धोकादायक आहे. चीन कधीही भारताचा मित्र होऊ शकत नाही.
यामुळे शिनजियांगमधील मुसलमानांची संख्या न्यून होत आहे. बीबीसीने याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनने दावा केला आहे की, याद्वारे उघूर मुसलमानांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा, तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गतवर्षी मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा चीनने केलेल्या सायबर आक्रमणामुळे झाल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला होता. या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे वक्तव्य केले.
‘ब्रिक्स’मध्ये ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा सहभाग आहे.
मानवाधिकारांचा ठेका घेतलेली अमेरिकी पॉप गायिका रिहाना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या चिनी पत्रकारांविषयी आवाज उठवतील का ?