Bangladesh-Pakistan Security Clearance : बांगलादेशाने पाकिस्तानी नागरिकांना देशात ‘सुरक्षा अनुमती’ न घेताच प्रवेश घेण्याची दिली अनुमती !
बांगलादेशाच्या अधःपतनाला प्रारंभ ! वर्ष १९७१ पूर्वी याच पाकिस्तान्यांनी बांगलादेशात ३० लाख लोकांची हत्या, तर लक्षावधी महिलांवर बलात्कार केला होता, या इतिहासाकडे दुर्लक्ष करणार्या बांगलादेशात पुन्हा असेच घडले, तर आश्चर्य वाटू नये !