फलक प्रसिद्धीकरता
हजारीबाग (झारखंड) येथे रामनवमीपूर्वी काढण्यात येणार्या ‘मंगला’ मिरवणुकीवर जामा मशिदीच्या ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केल्यानंतर तोडफोडीची घटना घडली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच लाठीमार करण्यासह हवेत गोळीबारही केला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Hazaribagh Violence : हजारीबाग (झारखंड) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण https://sanatanprabhat.org/marathi/896458.html