समाजवादी पक्षाची हिंदुद्वेषी मानसिकता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

भाजपच्या लोकांना दुर्गंधी आवडते, म्हणून ते गोशाळा बांधत आहेत. मी कन्नौजच्या लोकांना भाजपने पसरवलेली ही दुर्गंधी दूर करण्याचे आवाहन करतो, असे विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असणारे खासदार अखिलेश यादव यांनी केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Akhilesh Yadav Controversial Statement : (म्हणे) ‘भाजपवाल्यांना दुर्गंधी आवडते म्हणून ते गोशाळा बांधतात !’ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव
    https://sanatanprabhat.org/marathi/896780.html