हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळमधील कोहेफिजा आणि शाहजहानाबाद यांसारख्या मुसलमानबहुल भागांव्यतिरिक्त सिंधी कॉलनीसह अनेक वसाहतींमधून हिंदु कुटुंबांचे स्थलांतर होत आहे. आता रा.स्व. संघाने स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Hindus Exodus In Bhopal : भोपाळमधील मुसलमानबहुल भागांतून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर
    https://sanatanprabhat.org/marathi/897803.html