फलक प्रसिद्धीकरता
छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे ठार केले, ज्या काही शिक्षा त्याने छत्रपती संभाजी महाराजांना केल्या त्या मनुस्मृतीप्रमाणे होत्या, असे फुकाचे विधान काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केले.
सविस्तर वृत्त वाचा –
- ‘औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे छत्रपती संभाजीराजांचा छळ केला आणि ठार केले !’ – काँग्रेसचे हुसेन दलवाई https://sanatanprabhat.org/marathi/896200.html