फलक प्रसिद्धीकरता
बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे गुंड बांगलादेशाची सीमा बंद करण्यात अडथळे आणतात, सुरक्षादलांशी गैरवर्तन करतात. ममता बॅनर्जी सरकार सीमेवर कुंपण घालण्यासाठी भूमीही देत नाही, अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Amit Shah Blames Mamta Govt : बंगालमधील ममता सरकार बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी भूमी देत नाही !
https://sanatanprabhat.org/marathi/897170.html