पुणे येथून गेल्या ३ मासांत ४४७ मुली आणि महिला बेपत्ता !
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
‘अर्श विद्या समाजम्’ ही संघटना लव्ह जिहादला बळी पडून धर्मांतर केलेल्या मुलींना स्वधर्मात आणण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कार्य करते.
एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसेन आणि मोमिनूर रहमान अशी बलात्कार करणार्यांची नावे आहेत.
कुठे नेदरलँड्समधील जनतेने चित्रपटाच्या माध्यमातून ‘जिहाद’ विरोधात सतर्क व्हावे, असे वाटणारे खासदार गीर्ट विल्डर्स, तर कुठे जिहादी आतंकवादाने होरपळून निघालेल्या बंगाल राज्यात चित्रपटावर बंदी लादणार्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी !
मुंबईला सुरक्षित मानणारे, तसेच ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणारे या घटनेविषयी काही बोलतील का ? मुंबईसारख्या उच्चभ्रू शहरातूनही मुली गायब होतात, याचा अर्थ यामागील कारणांचा गांभीर्याने शोध घेऊन कारवाई करायला हवी !
केरळमधील जरी ३२ सहस्र महिलांचा आकडा नसेल, तरी मात्र तितक्याच संख्येने महिला गायब आहेत, याचा प्रत्यय ‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या (‘एन्.सी.आर्.बी.’ – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या) अहवालातून येतो.
हिंदु महिलांना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते लव्ह जिहाद्यांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात !
२६ पीडित मुली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येणे, म्हणजे ‘धर्मांतर आणि आतंकवाद अस्तित्वात आहे’, हे सिद्ध होते ! पत्रकार परिषदेत उघड झालेले वास्तव पाहून आता तरी देशात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा !
अशा वासनांध मुसलमानांना शरीयतनुसार हातपाय तोडण्याची सुनावण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
समलैंगिक विवाहांपेक्षा ‘तलाक’ देण्याच्या कुप्रथेच्या माध्यमातून मुसलमान महिलांवरील होत असलेला अन्याय हा पुष्कळ गंभीर विषय असून न्यायालयाने हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा, असेच संवेदनशील जनतेला वाटते !