मुंबई – गेल्या ३ मासांत म्हणजे जानेवारी ते मार्च या काळात मुंबईमधून ३८३ मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसारित केली आहे.
‘महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी चिंताजनक असून गृह विभागाने याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी. विभागाने शोधमोहीम राबवावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येकी १५ दिवसांनी आयोगाला सादर करावा’, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
Girls Missing: महाराष्ट्रातून तीन महिन्यात तीन हजारांहून अधिक मुली बेपत्ता; महिला आयोगाने राज्य सरकारला विचारला जाब#Maharashtra #girlsmissing #Mumbai #rupalichakankar #DevendraFadnavis #abpmajha https://t.co/nvG6MIO3tE
— ABP माझा (@abpmajhatv) May 15, 2023
हे ही वाचा –
♦ भारतातून किती महिला-मुली बेपत्ता आहेत ? याची वस्तूस्थिती जाणा !
https://sanatanprabhat.org/marathi/683957.html
संपादकीय भूमिका
|