धुळे शहरातील ३ सहस्र ३०० हिंदु कुटुंबांच्या भूमीवर वक्फ बोर्डाने सांगितला हक्क !
हिंदूंनो, तुमची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित होण्यासाठी आतातरी प्रयत्न करा !
हिंदूंनो, तुमची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित होण्यासाठी आतातरी प्रयत्न करा !
दौंड तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीचे ‘लेटरहेड’ आणि शिक्का वापरून, तसेच सरपंचांची बनावट स्वाक्षरी करून येथील पीर देऊळाची ४ एकर भूमी ‘महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ संभाजीनगर’ यांच्याकडे नोंद करण्यासाठी संगनमत करून फसवणूक केल्याच्या प्रकरणी ११ धर्मांधांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
देशभरात वक्फ कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, राज्यघटनाविरोधी काळा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी चंदगड येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
एखादी जागा मुसलमान धर्माच्या कामासाठी पुष्कळ काळ वापरण्यात येत असेल, तर तिला वक्फची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात येते. एकदा त्या जागेचे वक्फची जागा म्हणून नामकरण झाले की, ती मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधिकारात येते.
वक्फ कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. हा देशविरोधी वक्फ कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्वधर्मियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचे अधिकार बोर्डाला दिले. त्याचा दुरुपयोग करून देशभरात ‘लँड जिहाद’ केला जात आहे !
वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र…
देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) आहे. हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा, राज्यघटनाविरोधी असून तो तात्काळ रहित करण्यात यावा.
भारताचे इस्लामीस्तान होण्यापासून थांबवण्यासाठी वक्फ कायदा रहित करणे आवश्यक !
‘वक्फ’ कायद्याच्या आड देशभरातील भूमींवर कब्जा करण्याचा प्रयत्न होत नाही ना, हे बघणे आवश्यक आहे. अन्यथा हिंदूंवर ‘भूमी खतरें में’, अशी ओरडण्याची वेळ येऊ शकते.