भंडारा येथे विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या गणेशमूर्ती !
नागरिकांनी केवळ संताप व्यक्त करण्यापेक्षा गणेशमूर्ती विखुरलेल्या ठेवल्याप्रकरणी वेळीच खडसावले का नाही ?
नागरिकांनी केवळ संताप व्यक्त करण्यापेक्षा गणेशमूर्ती विखुरलेल्या ठेवल्याप्रकरणी वेळीच खडसावले का नाही ?
श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर दुसर्याच दिवशी काही गणेशमूर्ती पाण्याबाहेर असल्याचे संगम माहुली ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
पोलिसांकडून गुन्हा नोंद
अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप
अजून दोन दिवस हा उपक्रम राबवण्यात येईल.
पोलिसांनी तात्काळ संशयित विकास घळगे, क्षितिज उपाख्य आप्पा कांबळे आणि आदित्य घळगे या तिघांना अटक केली. त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या दिंडी सोहळ्यात गावातील पुरुष आणि स्त्री ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वजण कीर्तनाच्या संगतीत मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाच्या तालावर ठेका धरला.
श्री गणेशाच्या आगमनासाठी किंवा विसर्जन मिरवणुकीसाठी हे कलाकार पुष्कळ आधीपासून सिद्धता करत असतात; मात्र विसर्जन मिरवणुकीत या कलावंत पथकाला खेदजनक अनुभव आल्याने त्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
नदीपात्राबाहेर आलेल्या श्री गणेशमूर्तींचे पुन्हा नदीच्या वहात्या पाण्यात विसर्जन करणार्या विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन ! यातून इतर संघटना, विद्यार्थी यांनी बोध घेऊन असा उपक्रम राबवून होणारे श्री गणेशाचे विडंबन थांबवावे !
मूर्तींची विटंबना होत असल्याचे कित्येक व्हिडिओ सामाजिक माध्यमावर दिसून येतात. अशा कामासाठी श्री गणेशमूर्ती देऊन भाविकांनी श्री गणेशाची कोणती कृपा संपादन केली आहे ? याचा भाविकांनी विचार करावा !
नियम स्वत:च मोडणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद आहे. मिरवणुकीत नाचणार्या पोलिसांवर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी कारवाई करावी, असे जनतेला वाटल्यास नवल ते काय !