पाकने काश्मीर सूत्र उपस्थित करण्याऐवजी त्याला भेडसावणार्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे !
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले !
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले !
संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवादविरोधी प्रतिबंध व्यवस्थेच्या अंतर्गत आतंकवादी आणि त्यांचे प्रतिनिधी यांची सूची बनवण्यामध्ये ब्रिक्स देश संघटितपणे काम करू शकतात.
या प्रस्तावात पाकिस्तानने कुराण जाळणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्याचे स्थायी सदस्य देश जगाचे वास्तविक प्रतिनिधी आहेत का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्या उद्देशाने त्यांना स्थायी सदस्य म्हणून स्थापित करण्यात आले, त्याची पूर्तता करण्यासाठी आज ते सक्षम आहेत का ? जगभरातील देशांच्या दृष्टीकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्व राहिले आहे का ?
ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारामध्ये भारत, जपान, जर्मनी, ब्राझिल आणि आफ्रिका या देशांना स्थायी जागा दिली पाहिजे, अशी मागणी केली. सध्या या परिषदेमध्ये केवळ ५ देश स्थायी सदस्य आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानसाठीच्या दूत रोझा ओटुनबायेवा यांनी तालिबान शासकांना सांगितले आहे की, महिला आणि मुली यांना शिक्षण मिळण्यावर लादण्यात आलेली बंधने हटवल्याविना त्यांच्या देशातील सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे अशक्य आहे.
साजीद मीर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला !
संयुक्त राष्ट्रांकडून भारताचा प्रस्ताव मान्य
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ट्वीट करून विषयाला वाचा फोडली !