कायदे कडक असतील, तरच परंपरा जपली जाईल ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनीकुमार उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय
इंग्रजांनी बनवलेले कायदे हे त्यांना हितकारक होते. त्यामुळे त्या कायद्यांमध्ये पालट करणे आवश्यक आहे. कायदे कडक नसतील, तर अराजकता माजल्याविना रहाणार नाही. कायदे कडक असतील, तरच ही परंपरा जपली आणि वाढवली जाईल.