नवरात्र महोत्सवात पालखीवर कुंकवाऐवजी फुले उधळण्यात येणार ! – डॉ. सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी, धाराशिव
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव ३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. मंदिरात अनुचित प्रकार घडू नयेत, भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी आता बोगस पुजार्यांवर कारवाई करण्यात येईल.