श्री तुळजाभवानी मंदिराच्या लोगोसाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मतदान करण्याचे आवाहन !
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी नवीन ‘लोगो’ सिद्ध करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील स्वारस्य असणार्यांना सादरीकरणासाठी १९ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते.