अमित शहा यांच्या दौर्‍यापूर्वी कोलकातामध्ये भाजप कार्यकर्त्याचा फासावर लटकवल्याच्या अवस्थेत सापडला मृतदेह !

भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एवढेच कशाला भाजपच्या अनेक नेत्यांवर यापूर्वीही जीवघेणी आक्रमणे झाली आहेत. ही रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने धोरणात्मक पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !

‘तुम्ही तृणमूल काँग्रेसचे दलाल असून आम्ही तुमच्यावर थुंकतो !’

काँग्रेस समर्थक अधिवक्त्यांकडून काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचा विरोध

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला टांगलेल्या स्थितीत आढळला !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हत्या होत असतांना केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?

४ राज्यांतील ४ विधानसभा आणि १ लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधकांना यश

महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचा उमेदवार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार विजयी झाला.

बंगालमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू

अत्यंत असंवेदनशील असणार्‍या ममता बॅनर्जी यांचे जनताद्रोही विधान ! राजकारण करण्यापेक्षा मुलीला न्याय मिळायला हवा ! बलात्कारासंबंधी अशी मानसिकता बाळगणार्‍या बॅनर्जी यांच्या राज्यात पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, याची सूतराम शक्यता नाही, हेच खरे !

‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांच्यावर बंदी घाला !

कर्नाटकातील काँग्रेसचे मुसलमान आमदार अशी मागणी करू लागले आहेत, हे आश्‍चर्यकारकच होय ! याला साम्यवादी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्ष पाठिंबा देतील का ?

(म्हणे) ‘भाजपला मतदान करणाऱ्यांना धमकवा !’

भाजपचे कट्टर समर्थक मतदान करण्यासाठी बाहेर पडू नयेत, यासाठी त्यांना घाबरवा किंवा धमकी द्या. जर ते मतदान करण्यासाठी जात असतील, तर त्यानंतर त्यांनी कुठे रहायचे हे स्वतःच ठरवावे, अशी धमकी त्यांनी दिली.

बीरभूमच्या प्रकरणावरून बंगाल विधानसभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये हाणामारी

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतांनाच आता विधानसभेतही तिच स्थिती असणे, हे राज्यात आता बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचीच वेळ आली असल्याचे द्योतक आहे !

बंगालमध्ये आतापर्यंत सापडले ३५० हून अधिक गावठी बाँब

बंगालमधील ही स्थिती राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची अपरिहार्यता स्पष्ट करणारी आहे !

बीरभूम (बंगाल) येथे २०० हून अधिक गावठी बाँब जप्त !

बंगाल हा गावठी बाँबनिर्मितीचा कारखाना झाला असून ही स्थिती पालटण्यासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य !