कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोड्या वाढल्या !
सलग ४ दिवस कल्याण पूर्व आणि डोंबिवली येथे घरफोड्या करण्यात आल्या. यात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे.
सलग ४ दिवस कल्याण पूर्व आणि डोंबिवली येथे घरफोड्या करण्यात आल्या. यात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे.
शहरातील वाढत्या चोर्यांना पोलीस प्रशासनाला उत्तरदायी ठरवून त्यांच्यावरच कारवाई होणे आवश्यक !
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे संशयित तरुण भिक्षुक असून कुटुंबियांसह त्यांचे मिरज येथील कृपामयी रुग्णालयाजवळील झोपडपट्टीत वास्तव्य असल्याचे समोर आले.
मिर्झा उबेद सईद बेग याने ४ शाळकरी मुलांना घेऊन सामाजिक प्रसारमाध्यमावर ‘रिल्स’ (लघु चित्रफिती) बनवण्यासाठी महागड्या चारचाकी चोरल्या. यामधील ४ जण अल्पवयीन आहेत.
ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २२२ ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी चोरीचे कृत्य करणे, हे लज्जास्पद आहे. अशा अधिकार्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !
मागील महिन्यात सरकारच्या पर्यटन विभागाच्या खात्यातून ६७ लाख रुपयांची चोरी झाली होती. ही चोरीही मंत्रालयातील अधिकोषातून झाली होती. हे चोर अद्याप सापडले नाहीत.
अल्पवयीन गुन्हेगारांना पकडून न ठेवणारे पोलीस शस्त्रधारी सराईत गुन्हेगारांना पकडू शकतील का ? असे पोलीस खात्याला कलंक आहेत !
मुख्य बाजारपेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरात दानपेटी फोडून चोरांनी रोकड आणि पद्मावती देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
पाकिस्तानच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे !