कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्‍वर मंदिरात चोरी !

चांदीचा मुखवट्यासह पाऊण लाखाच्या वस्तू चोरीस !

खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत अज्ञातांकडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

विजयी मिरवणुकीमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी होणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण!

अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या सातारा येथील घरात चोरी !

यामध्ये ९ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० सहस्र रुपये रोख असा ४ लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.

रेल्वेतून खाली पडल्याने ३१ वर्षीय तरुणाला दोन्ही पाय गमवावे लागले !

चोरीसाठी नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त पोलीस कधी करणार ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे चोरीचा माल परत घेण्यासाठी गेलेल्या तमिळनाडू पोलिसांवर मुसलमानांचे आक्रमण

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्‍यांना चपराक ! देशातील बहुतेक मुसलमानबहुल भागांत पोलिसांवर आक्रमणे होतात. ही स्थिती पालटण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे !

शेतमाल चोरणार्‍यांवर कारवाई करा ! – शेतकरी संघटनेची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी

राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीमालाला भाव नाही. अनंत अडचणींचा सामना करून कर्ज काढून शेतकरी शेतीमाल पिकवतात.

३ मासांपूर्वी मडगाव येथील श्री दामोदर सालात झालेल्या चोरीचा लागला छडा !

३ मासांपूर्वी मडगाव येथील श्री दामोदर सालात झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा अखेर छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. या चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी शिरोडा येथील रहिवासी विकास वसंत नाईक शिरोडकर याला कह्यात घेतले आहे.

तरुणीच्या ओढणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून भ्रमणसंगणकाची चोरी !

येथे रेल्वेस्थानकाजवळ आपल्या मित्राला भ्रमणसंगणक (लॅपटॉप) देण्यास जाणार्‍या तरुणीच्या ओढणीवर दोन अनोळखी तरुणांनी ज्वलनशील पदार्थ फेकला.

वानवडी (पुणे) येथे भरदिवसा पेढीवर दरोडा !

गुन्हेगार भरदिवसा दरोडा टाकतात म्हणजे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! अशी पोलीसयंत्रणा कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कशी सुधारणार ?