गोव्यात मागील ४ वर्षांत चोरट्यांनी ५८ धार्मिक स्थळांना केले लक्ष्य !

गोव्यात जानेवारी २०२० ते जून २०२४ या कालावधीत मंदिरे, चर्च आणि चॅपल (लहान स्वरूपातील चर्च) मिळून एकूण ५८ धार्मिक स्थळांना लक्ष्य केले आहे आणि यामध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या वस्तू मिळून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली आहे.

Vande Bharat Theft Case : ‘वन्‍दे भारत’ एक्‍सप्रेसमध्‍ये चोरी करणारा हर्षित चौधरी निघाला शहाबाज मुश्‍ताक अली खान

मुसलमानांचा ‘नाम जिहाद’ ! हिंदु नावे धारण करण गुन्‍हे करायचे आणि हिंदु समाजाचे नाव मलीन करायचे हा मुसलमानांचा डाव नसेल कशावरून ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सामाजिक माध्यमे पाहून दुचाक्यांची चोरी…

तारापूरमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बळजोरी करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पुणे शहरात २ दिवसांमध्ये १३ दुचाकींची चोरी !

२६ ऑगस्टला काही पोलीस ठाण्यांमध्ये ६ दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद केले आहेत. घराजवळ, सोसायटी किंवा कार्यालयाच्या बाहेर उभ्या केलेल्या गाड्या चोरीला गेल्या आहेत.

Mandir Theft : आसाममधून आलेल्‍या मुसलमान चोरांकडून मंदिरात घुसून चोरी !

महंमद गझनीचे वंशज या देशात अद्याप आहेत, हे लक्षात घ्‍या ! कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्‍यापासून धर्मांधांना हिंदूंच्‍या विरोधात कृत्‍य करण्‍यास मोकळीक मिळाली आहे, हेच यातून पुन्‍हा दिसून येते !

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे दागिन्यांच्या दुकानावर दरोडा घालणार्‍या दोघांना अटक

भारतीय सैन्यात अग्नीवीर योजनेद्वारे भरती झालेल्या एका सैनिकाने दागिन्यांच्या दुकानात दरोडा घालून ५० लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.

China QR Code Robbery : चीनमध्ये बौद्ध मंदिरांच्या दानपेटीवर स्वत:चा ‘क्यू.आर्.कोड’ लावून चोराने लाटले लाखो रुपये !

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या बातमीनुसार बाओजी शहरातील बौद्ध फामेन मंदिरातील सी.सी.टी.व्ही.च्या चित्रीकरणात चोर ‘क्यू.आर्.कोड’ लावत असल्याचे दिसून आले.

चिखली (पुणे) येथे पोलीस चौकीसमोरच असलेल्या मॉलचे शटर तोडून, तसेच अन्य २२ दुकानांत चोरी !

एवढ्या चोर्‍या होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? पोलीस चौकीसमोरच चोरी करण्याचे चोरांचे धाडस होत आहे, याचा अर्थ पोलिसांचा धाक न्यून झाला आहे, असा होत नाही का ?

येरवडा (पुणे) येथील तारकेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडणार्‍यांना अटक !

मंदिरात चोर्‍या होणारच नाहीत, एवढा धाक पोलिसांनी निर्माण करणे आवश्यक !