घाटशिरस (अहिल्यानगर) येथील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात चोरी
मशीद किंवा चर्च येथे चोरी झाल्याचे कधी ऐकिवात येते का ?
मशीद किंवा चर्च येथे चोरी झाल्याचे कधी ऐकिवात येते का ?
अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! पोलिसांनी चोरी करणार्या मुसलमानांना सोडून न देता त्यांनी पुन्हा चोर्या करू नयेत, यासाठी त्यांना कठोर शिक्षा करावी !
पोलिसांकडील माहितीनुसार ‘धार्मिक तंटे, भांडणे आणि दंगली’ या विषयावरून वर्ष २०१९ मध्ये १, वर्ष २०२० मध्ये ४, वर्ष २०२१ मध्ये सर्वाधिक म्हणजे ५, वर्ष २०२२ मध्ये ३ आणि चालू वर्षात आतापर्यंत २ प्रकरणांची नोंद झालेली आहे.
गोव्यातील मंदिरांत चोरीच्या घटना चालूच ! हिंदूंची मंदिरे असुरक्षितच !
हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! मंदिरात चोरी होण्याची मासाभरातील ही पाचवी घटना आहे. या आधी वेंगुर्ला, तांबळेश्वर, सागरेश्वर अन् वेंगुर्ला शहरातील कॅम्प येथील मारुति मंदिर या ४ मंदिरांत या मासात चोरी करण्यात आली आहे.
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! चोरांना कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही धाक नसल्याचे दर्शवणारी घटना !
कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांध गुन्हे करण्याचे धाडस करतात !
मुंबईमध्ये प्रत्येक मासाला सरासरी ५२ मॅनहोल्सवरील झाकणांची चोरी होते. मागील ४ वर्षांत मुंबईतून एकूण २ सहस्र ५३१ मॅनहोल्सची लोखंडी झाकणे चोरीला गेली आहेत, अशी लेखी माहिती राज्यशासनाकडून विधानसभेतील एका तारांकित प्रश्नांवर लिखीत स्वरूपात दिली आहे.
बंगालमध्ये गेल्या काही मासांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे उघड आले असतांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप आदी राजकीय पक्ष आणि महिला संघटना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाब विचारतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चोरांनी ७० ते ७५ किलोचे ७ सहस्र रुपयांचे टोमॅटो चोरले. हा प्रकार सीसीटीव्हीत दिसून आला आहे.