सिंधुदुर्ग : मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोराने त्यातील रक्कम चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी दत्ताजी रामचंद्र गुरव यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली आहे.

घरफोडीचे ४५ गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगाराला कणकवली (सिंधुदुर्ग) येथे अटक

आरोपी पाटील याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ गुन्हे, कोल्हापूर जिल्ह्यात ९ गुन्हे, गोवा राज्यात ४, कर्नाटक राज्यात २४, असे एकूण ४५ गुन्हे नोंद आहेत. तसेच काही गुन्ह्यांसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते.

टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील साईबाबा मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरली !

अज्ञात चोरट्याने टाकळीभान येथील श्री साईबाबा मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. ही घटना ३ जुलै या दिवशी घडली. ३ मासांपूर्वी याच मंदिराचा पितळेचा कळस चोरण्यात आला होता.

हासन (कर्नाटक) येथे शेतातून अडीच लाख रुपयांच्या टोमॅटोेची चोरी !

टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याचा परिणाम

श्रीरामपूर (नगर) येथे वाळू तस्‍करांचा महसूल पथकाला चिरडण्‍याचा प्रयत्न !

सरला गोवर्धन परिसरामध्‍ये वाळू तस्‍करांवर कारवाईसाठी गेलेल्‍या महसूल आणि पोलीस पथकांवर वाहने घालून त्‍यांना चिरडण्‍याचा प्रयत्न केला.

देहलीत दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर चोरांनी लुटले २ लाख रुपये !

राजधानी देहलीच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच हे द्योतक !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील २ मंदिरांत चोरी करणार्‍या नईम याला अटक !

मंदिरांत कोण चोरी करतो ?, हे जाणा ! सरकारने अशा चोरट्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा केली पाहिजे !

गोवा : केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात चोरी

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! केपे तालुक्यातील गुडी-पारोडा येथील पर्वतावरील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात अज्ञात चोरट्यांनी घुसून दानपेटी बाहेर आणून फोडून रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली. काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे येथे पालखी मार्गावर लावले चोरांच्‍या छायाचित्रांचे होर्डिंग्‍ज’ !

पालखीमध्‍ये होणार्‍या चोर्‍या आणि अन्‍य गैरघटना रोखण्‍यासाठी जे आरोपी आहेत, त्‍यांचे मोठे छायाचित्र चौकामध्‍ये, पालखी मार्गावर ‘होर्डिंग्‍ज’ उभारून पोलिसांनी लावले होते.

प्रियकरासमवेत पळून जाणार्‍या तरुणीचा वडिलांच्या तिजोरीवर डल्ला !

वडिलांच्या पैशांवर मजा मारणार्‍या आजच्या तरुणाईच्या भविष्याचा विचारच न केलेला बरा !