नागपूर येथे शिक्षण संस्था महामंडळाकडून ‘परीक्षांवर बहिष्कार’ आंदोलनाची हाक !

शिक्षण क्षेत्रातील अनेक मूलभूत समस्यांवर उपाययोजना न काढल्यास चांगले विद्यार्थी कसे घडवणार ?

पुणे येथे क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग !

असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ?

पाथर्डी (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्यातील २०० प्राथमिक शिक्षकांचे विमा हप्ते भरले नाहीत !

पाथर्डी तालुक्यातील २०० प्राथमिक शिक्षकांचे विम्याचे १० हप्ते शिक्षण विभागाने भरलेले नाहीत. त्यामुळे या शिक्षकांची ‘विमा पत्रे’ (विमा पॉलिसी) बंद पडली आहेत. ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शिक्षकांना ‘दंड’ भरण्याची वेळी आली आहे.

Madarsa Teachers Honorarium Stopped : उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन रहित !

उत्तरप्रदेश सरकारने मदरशांचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेद्वारे तेथील शिक्षकांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन केंद्र सरकारच्या आदेशानंतर बंद केले आहे.

Anti-National Demand : बिहारमधील धर्मांध प्राध्यापकाने केली भारतीय मुसलमानांसाठी स्वतंत्र मातृभूमीची राष्ट्रघातकी मागणी !

अशांनी क्षमा मागितली, तरी त्यांच्या मनामध्ये भारताची आणखी फाळणी करण्याचेच विचार आहेत, हे स्पष्ट होते ! अशांना भारतातून दिवाळखोर होणार्‍या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच मोठी शिक्षा असेल !

५ सहस्र रुपयांची लाच घेतांना धुळे येथील मुख्याध्यापिका कह्यात !

लाचखोर मुख्याध्यापिकेच्या शाळेतील विद्यार्थीही भविष्यात भ्रष्टाचारी निपजले, तर आश्चर्य ते काय ?

Sexually Abusive Professor : गोवा – विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा प्राध्यापक निलंबित

प्राध्यापक पदावरील व्यक्ती अशी वागत असेल, तर ती विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ?

Karnataka Headmistress Offensive Photographs : कर्नाटकात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यासमवेत आक्षेपार्ह छायाचित्रे काढल्यावरून मुख्याध्यापिका निलंबित !  

अशा मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ?

Hindu Hater Teacher : मेरठ (उत्तरप्रदेश) येथे खासगी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना कपाळावरील टिळा पुसण्यास भाग पाडले !

हिंदु शिक्षक असणार्‍या शाळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, यातून हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम आहे !

Anti-National Teacher : देवरिया (उत्तरप्रदेश) येथील शाळेत ‘जय हिंद’ म्हटल्याने एका शिक्षकाला ३ शिक्षकांकडून मारहाण !

अशा  शिक्षकांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !