अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यापूर्वीच तालिबानमध्ये गटबाजी !
मुल्ला (इस्लामी विद्वान) अब्दुल गनी बरादर, हिब्तुल्लाह अखुंदजादा आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्यात गटबाजी चालू असल्याचे वृत्त आहे.
मुल्ला (इस्लामी विद्वान) अब्दुल गनी बरादर, हिब्तुल्लाह अखुंदजादा आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्यात गटबाजी चालू असल्याचे वृत्त आहे.
पाकला नष्ट केल्याविना जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही !
अशी भीती वाटते, तर रशिया तालिबानचा उघड विरोध का करत नाही ?
यातून तालिबान्यांचे पाकिस्तानप्रेम अधिक स्पष्ट होते ! तालिबानला साहाय्य करणार्या पाकच्या विरोधात जगातील एकही देश तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
आजवर मोगल-अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह या भारतमातेने सहन केले आहेत. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि धर्मस्थळे यांवर वारंवार आक्रमणे करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तरीही विशाल हृदय दाखवत आक्रमणकर्त्यांनाही भारतभूमीने सामावून घेतले.
नुकतेच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना ‘तालिबानी प्रवृत्तीचे’, असे संबोधले आहे.
अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी तालिबानच्या साहाय्यासाठी पाकिस्तानने ड्रोनद्वारे आक्रमण केल्याने त्यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले.
रशिया, चीन, पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांनी अफगाणिस्तानातील त्यांचे दूतावास बंद केलेले नाहीत.
‘भारतात धर्मनिरपेक्षता हवी’, असे म्हणणार्या धर्मांधांना अफगाणिस्तानमध्ये मात्र शरीयतचे राज्य हवे आहे, हे लक्षात घ्या !
तालिबानी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू, तर काही जण घायाळ झाल्याचे वृत्त स्थानिक ‘असवाका’ वृत्तसंस्थेने दिले आहे.