वन विभागाच्या सचिवांना सर्वाेच्च न्यायालयाकडून नोटिसा !
पुण्यातील पाषाण परिसरातील एका कुटुंबाच्या भूमीचे राज्य सरकारने अधिग्रहण केल्यानंतर त्यांना योग्य मोबदला दिला नसल्यामुळे त्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
पुण्यातील पाषाण परिसरातील एका कुटुंबाच्या भूमीचे राज्य सरकारने अधिग्रहण केल्यानंतर त्यांना योग्य मोबदला दिला नसल्यामुळे त्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता केला गेलेला अपमान, हा ‘अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९’ अंतर्गत गुन्हा ठरणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण
शिरच्छेद करणार्याला १ कोटी रुपये देण्याची घोषणा
सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले की, आम्ही पॉक्सो कायद्याच्या योग्य वापरासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करत आहेत आणि न्यायाधिशांनी त्यानुसार त्यांचे निर्णय द्यावेत.
सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यपद्धती सुचवण्यासाठी या दलाची स्थापना केली. यात विविध पार्श्वभूमीचे डॉक्टर असणार आहेत.
देशविघातक कृत्यांमधील संशयितांना जामीन मिळतो, तर हत्येचा केवळ आरोप असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना तो का मिळत नाही ?
कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन कार्यक्रमावर बंदी घाला आणि इंग्रजाविरुद्धच्या युद्धात जे भारतीय लढतांना शहीद झाले, त्यांची श्रद्धांजली सभा घ्या’, अशी मागणी त्यांनी ‘साम’ वाहिनीवरील चर्चासत्रात केली होती. त्या प्रकरणी त्यांना अटक होणार होती.
सर्वोच्च न्यायालयाने योगऋषी रामदेवबाबा यांची क्षमायाचना स्वीकारली