Child Pornography Case : ‘लहान मुलांचे अश्लील चित्रपट (चाइल्ड पॉर्न) पहाणे गुन्हा आहे का ?’ यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राखीव
भारतात पॉर्न व्हिडिओ पहाणार्यांच्या संख्येत होत आहे वाढ !
भारतात पॉर्न व्हिडिओ पहाणार्यांच्या संख्येत होत आहे वाढ !
७ न्यायमूर्तींच्या घटनापिठात केवळ न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या एकट्यांनीच निराळे मत मांडले.अन्य ६ न्यायमूर्तींनी एकमुखाने घोषित केले की, राज्य सरकार अनुसूचित जातीतील जातीनिहाय उपवर्गीकरण करू शकतात.
ढाका येथे सर्वोच्च न्यायालयाला बाहेर आंदोलकांनी निदर्शने करत सरन्यायधिशांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले आहे. ‘त्यागपत्र दिले नाही, तर घरावर आक्रमण केले जाईल’ अशी धमकी त्यांना देण्यात आली होती.
केरळच्या शबरीमला अय्यप्पा मंदिराच्या मेलशांती (मुख्य पुजारी) पदासाठी केवळ मल्ल्याळी ब्राह्मणांच्या नियुक्तीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारकडून उत्तर मागितले आहे.
मद्यधोरण घोटाळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गेल्या दीड वर्षापासून होते कारागृहात
चेंबूर येथील एन्.जी. आचार्य आणि डी.के. मराठे या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या हिजाबवर घातलेली बंदी अयोग्य असल्याचे सांगत महाविद्यालयांतील पेहरावावरील आदेशांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
१५ वर्षांखालील मुसलमान मुलीचा विवाह करणे, हे कायद्याचे उल्लंघन ! – राष्ट्रीय महिला आयोग
सर्वोच्च न्यायालयाच्या जे लक्षात येते, ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्या का लक्षात येत नाही ?
ही स्थिती पालटण्यासाठी न्यायालयानेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भविष्यात लोक न्यायालयाची पायरी चढण्याचे टाळतील !
सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट-युजी २०२४’ (राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) परीक्षा प्रकरणात कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही’, असे सांगत पुनर्परीक्षा घेण्यास नकार दिला.