आत्महत्येचे संकटपर्व !

सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे आणि एकही सैनिक आत्महत्या करणार नाही, अशी स्थिती निर्माण करावी, ही अपेक्षा !

राजस्थानमध्ये छळ होत असल्याचे सांगत पाक शरणार्थीची कुटुंबासह आत्महत्या करण्याची धमकी

पाक शरणार्थी संशयित व्यक्ती असल्याची पोलिसांची माहिती !
पोलिसांनी याविषयीचे सत्य हिंदूंसमोर आणणे आवश्यक ! – संपादक 

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ६८० सैनिकांनी गेल्या ६ वर्षांत केली आत्महत्या

एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक आत्महत्या करतात, याचा अर्थ त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अन् प्रशासन तोकडे पडत आहे, असेच लक्षात येते !

नागपूर येथे पोलिसांच्या मारहाणीत आत्मसन्मान दुखावल्याने तरुणाची आत्महत्या !

महेश राऊत यांना अमानुषपणे मारहाण करणार्‍या उत्तरदायी पोलिसांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाका !

पुणे येथील १७ वर्षीय नॅशनल हॉर्स रायडरची ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या !

जीवनात घडणार्‍या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे अयोग्य आहे, हे समजण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !

महोबा (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या !

मोहबा जिल्ह्यामधील खांडुआ गावामध्ये रहाणार्‍या संजय नावाच्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कारच्या प्रकरणातील आरोपीने गळफास लावून २७ जुलैच्या रात्री मौदाहा कोतवाली पोलीस स्थानकाच्या कोठडीत आत्महत्या केली….

कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणी तिसर्‍या आरोपीस अटक !

धर्मेंद्र रावत यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या आधी चंदन ठाकरे यांना, तर साप्ते यांना धमकावणार्‍या राकेश मौर्य यांना अटक केली.

मध्यप्रदेशमध्ये धर्मांधाच्या अत्याचाराला कंटाळून त्याच्याशी निकाह केलेल्या हिंदु कुटुंबातील युवतीची आत्महत्या !

हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्या धर्मांधासमवेत विवाह करतात ! विवाहानंतर धर्मांधांचे खरे स्वरूप दिसून आल्यावर युवतींवर आत्महत्या करण्याची पाळी येते !

आत्महत्या केलेला युवक स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांचे साहाय्य !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखत न झाल्याने नैराश्य येऊन युवक स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली होती.

रिक्त पदे लवकर भरा !

‘सरकारी क्षेत्रातील प्रलंबित निर्णय पूर्ण होण्यासाठी कुणाचा तरी बळी जाणेच अपेक्षित आहे का ?’ असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?