मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न !
समस्या सोडवण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबणे सर्वथा चुकीचे आहे. समाजाला धर्मशिक्षण न दिल्याने अमूल्य असा जीव घालवणे किती चुकीचे आहे, हे समाजाला समजत नाही.
समस्या सोडवण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबणे सर्वथा चुकीचे आहे. समाजाला धर्मशिक्षण न दिल्याने अमूल्य असा जीव घालवणे किती चुकीचे आहे, हे समाजाला समजत नाही.
येथील श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांनी पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ ऑगस्टच्या दुपारी उघडकीस आली.
तेलंगाणामधील भाजपचे नेते ज्ञानेंद्र प्रसाद त्यांच्या रहात्या घरी ८ ऑगस्टच्या सकाळी मृतावस्थेत आढळून आले. प्रसाद यांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या करण्यात आली ?, यासंदर्भात तपास चालू आहे.
उमेश जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत एक पुरुष आणि एका महिला यांनी पोलिसांना पैसे देऊन मला कारागृहात पाठवले; म्हणून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.
आत्महत्या करणारी व्यक्ती आधीच्या काही दिवसांत कुणाकुणाच्या संपर्कात होती ? त्यांचा एकमेकांशी संवाद कशा प्रकारे झाला ? त्यांचे कुणाशी आर्थिक व्यवहार होते का ? कौटुंबिक कलह होता का ?
आत्महत्या करण्यापासून परावृत्त होण्यासाठी आणि मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन हे लक्षात घेईल का ?
सडा, वास्को येथे रहाणार्या सुमित्रा मेल्पापूर या एका १४ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास केल्याचाच हा परिणाम आहे. निसर्गावर आघात केल्यावर निसर्ग त्याचे परिणाम दाखवून देतो, हे मनुष्याला लक्षात येईल आणि निसर्गाला अनुकूल असे वर्तन करील, तो सुदिन होय !
केतकी माटेगावकरचा चुलत भाऊ अक्षय माटेगावकरने मानसिक तणावातून २१ व्या वर्षीच पुण्यात रहात्या घरी आत्महत्या केली आहे. अक्षयने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ज्यात त्याने नोकरी मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे लिहिले आहे.
कोल्हे यांच्या हत्येची पद्धत पाहून आक्रमणकर्ते ‘इस्लामिक स्टेट’च्या प्रभावाखाली असल्याचे दिसते. यामुळेच ‘इस्लामिक स्टेट’सह इतर एखाद्या आतंकवादी संघटनेशी त्यांचे लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण चालू आहे.