नागपूर येथे विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष कार्यरत
नागपूर येथे ४ जानेवारीपासून विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष चालू करण्यात आला आहे. वर्षभरात होणार्या ३ विधीमंडळ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे, असा विधीमंडळाचा करार आहे.
नागपूर येथे ४ जानेवारीपासून विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष चालू करण्यात आला आहे. वर्षभरात होणार्या ३ विधीमंडळ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे, असा विधीमंडळाचा करार आहे.
सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.
‘प्रॅक्टिकल करण्यात अडचणी असल्याने आता ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे वर्ग प्रॅक्टिकलसह चालू होतील’
कारखानदारांनी ‘झिरो डिस्चार्ज’च्या दृष्टीने पाऊल उचलावे, म्हणजे पंचगंगा नदीत प्रोसेस युनिटच्या माध्यमातून जाणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबेल.
गोदावरी नदीलगत मोठा भूखंड आरक्षित करून मुसलमान समाजासाठी कब्रस्थान म्हणून तातडीने मुसलमान समाजाच्या कह्यात देण्यास मान्यता देण्यात आली.
शहर पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील विविध नामांकित व्यक्ती यांचे फेसबूक खाते सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून त्यांनी पैसेही काढले आहेत.
मंत्री आणि अधिकारी यांच्या कार्यालयांच्या उधारीसाठी शासनाला परिपत्रक काढावे लागणे, हे राज्यासाठी लाजिरवाणे होय !
पीएमसी बँक आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
नियम न पाळल्याविषयी जशी सामान्यांवर कारवाई होते, तशी कारवाई वरिष्ठ अधिकारीन वर केली जाणार का ?
दलालाद्वारे कर भरूनही तो कार्यालयाकडे जमा न झाल्याने कर न भरलेल्या १०६ वाहनांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) रहित करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी केली.