मृत्यूतून वाचल्यावरच जीवनाचे मोल कळते !

परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म – शास्त्राविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला जीवनाचे मोल कळत नाही. एखादा अपघात, मोठे आजारपण यांसारख्या घटनांमध्ये आपण मरता मरता वाचलो की, आपल्याला आपण जिवंत असल्याचे महत्त्व कळते !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)