१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या (जानेवारी २०२२)

२. ‘ऑनलाईन’ प्रसार
एस्.एस्.आर्.एफ्. ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’ ‘ट्विटर’ ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांची जानेवारी २०२२ पर्यंतची एकूण सदस्यसंख्या ३ लाख २५ सहस्र ८३ असून या मासात १४ सहस्र ९०८ लोकांनी या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.

३. संकेतस्थळावर जगातील ७ भाषांमध्ये लेख ठेवण्यात येणे
जानेवारी २०२२ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर चिनी, इंडोनेशियन, इटालियन, फ्रेंच आणि सर्बियन या ५ भाषांमधील एकूण ३१ लेख ठेवण्यात आले.
४. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)
याद्वारे हिंदी, इंग्रजी, इंडोनेशियन, स्पॅनिश, सर्बाे-क्रोएशियन, फ्रेंच आणि रशियन, या ७ भाषांतील १ सहस्र १३१ वाचकांशी संवाद साधता आला.
५. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् जिज्ञासूंचा त्यांना मिळालेला प्रतिसाद !
जानेवारी २०२२ मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया, रशिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन अन् क्रोएशियन या भाषांत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ‘ऑनलाईन’ ६ व्याख्याने अन् ४ कार्यशाळा घेण्यात आल्या. या प्रवचनांचा ६४२ जिज्ञासूंनी, तर कार्यशाळांचा लाभ १७ जिज्ञासूंनी घेतला.
६. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या

७. जगभरातील एकूण १९५ देशांपैकी (टीप १) १९१ देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.
टीप १ – सध्या जगभरात एकूण १९५ देश आहेत. त्यांतील १९३ देश ‘संयुक्त राष्ट्रां’चे सदस्य आहेत. २ देश (‘होली सी’ आणि ‘स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’) ‘संयुक्त राष्ट्रां’त केवळ पर्यवेक्षक आहेत, म्हणजे ‘संयुक्त राष्ट्रां’च्या बैठकांना पर्यवेक्षक म्हणून बसू शकतात. या व्यतिरिक्त ‘संयुक्त राष्ट्रां’च्या ११ व्या सनदी अध्यायात १७ स्वयंशासित नसलेले प्रदेश आहेत. तेथील लोकांना अजून स्वतःचे शासन प्रमाणित केलेले नाही. ‘संयुक्त राष्ट्रां’च्या काही सदस्य देशांकडे अशा प्रदेशांचे प्रशासकीय अधिकार आहेत.
श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (जानेवारी २०२२)

साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !