सिंधुदुर्ग : हत्येसाठी गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक केल्याच्या प्रकरणी ५ जणांना अटक
तालुक्यातील मांगवली फाट्यावरील लोकमवाडी येथील जागरूक नागरिकांमुळे गोवंशियांची वाहतूक रोखण्यात यश आले. नागरिकांना माहिती मिळते, तशी पोलिसांना का मिळत नाही ?
तालुक्यातील मांगवली फाट्यावरील लोकमवाडी येथील जागरूक नागरिकांमुळे गोवंशियांची वाहतूक रोखण्यात यश आले. नागरिकांना माहिती मिळते, तशी पोलिसांना का मिळत नाही ?
२-३ मास शहरातील लोकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असण्याला उत्तरदायी कोण ? अशांवर कारवाई व्हायला हवी !
राज्यशासन आणि नौदल यांनी निश्चित केलेल्या भूमीवर पुतळा उभारणी अन् सुशोभीकरण यांचे काम चालू ! या अनुषंगाने नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची पहाणी केली.
शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांना सातत्याने आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
भटक्या कुत्र्यांनी आणखी जणांना चावा घेण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस कृती करावी !
यावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? दुर्गम भागातील शासकीय रुग्णालयांकडे प्रशासनाचे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक !
वनसंरक्षक हेच आता वनभक्षक बनले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परूळेकर अन् असनिये गावचे माजी सरपंच संदीप सावंत यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता.
तुळसुली येथील लिंगेश्वर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय चालवणार्या तुळसुली ऐक्यवर्धक संघ या संस्थेच्या बचत खात्यातील रकमेचा अपहार केल्याच्या प्रकरणी मुकुंद आत्माराम वारंग यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आयोजकांनी काही कारणांमुळे कार्यक्रम रहित केल्याचे म्हटले असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांकडून या अनैतिक कार्यक्रमांना झालेल्या विरोधामुळेच हे कार्यक्रम रहित करावे लागले, अशी चर्चा जिल्ह्यात चालू होती !