सनातनच्या पुणे येथील संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांचा देहत्याग !

पुणे येथील सनातन संस्थेच्या ५८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांनी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी सकाळी ७ वाजता देहत्याग केला. वृद्धापकाळामुळे त्या आजारी होत्या.

स्वतःतील दैवी आकर्षणशक्तीद्वारे सहवासात आलेल्या प्रत्येकाला देवत्वाची अनुभूती देणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामधील दैवी चैतन्य एवढे आहे की, त्यांना एकदा पाहिले, तरी त्यांच्यातील दैवी चैतन्याने कार्यरत असलेल्या आकर्षणशक्तीमुळे व्यक्ती त्यांच्याकडे आपोआप आकर्षिली जाते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

हिंदूंनी संघटित होऊन ज्याप्रमाणे श्रीराममंदिर बांधले, त्याचप्रमाणे अन्यत्र मंदिरे बांधणे का शक्य होणार नाही ? – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बेंगळुरू येथे २ दिवसीय राज्यस्तरीय मंदिर परिषद ! मंदिरांचे ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित ! बेंगळुरू (कर्नाटक), १७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या संघटित शक्तीचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे २२ जानेवारीला अयोध्या येथे होत असलेले श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, हे आहे. वर्ष २०१६ मध्ये रायचूर येथे मिनारची दुरुस्ती करतांना तिथे मंदिराचा खांब आढळून आला. … Read more

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हाताच्या बोटांतून, तसेच डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाचे प्रयोग

साधना केल्याने देहामध्ये सत्त्वगुण वाढतो आणि देहातून पृथ्वी, आप, तेज, वायु अन् आकाश ही पंचतत्त्वे चैतन्याच्या स्तरावर प्रक्षेपित होऊ लागतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०२२ मध्ये साजरा झालेला सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस म्हणजे दिव्य लोकातील भावसोहळा !

आपल्या मनात ‘माझ्याकडून सेवेत चुका होतील. उत्तरदायी साधक चुका सांगतील’, अशी भीती असते. त्यामुळे आपल्याला ताण येऊन काळजी वाटते.

सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे) यांनी दैवी बालसाधकांच्या सत्संगात केलेले मार्गदर्शन

‘आपण सर्वांनी स्वतःत जर एका गुणाची वृद्धी केली, तर अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आपोआप नष्ट होतील. अनेक गुणांची माळ बनवून ती गुरुचरणी अर्पण करूया.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘साधनेत मी कोणते ध्येय प्राप्त करण्यासाठी आलो होतो ?’, असा विचार करावा. ‘साधनेत आल्यावर पहिल्या दिवशी आपले लक्ष ध्येयाकडे  होते. तेवढेच प्रयत्न आज ध्येयप्राप्तीसाठी माझ्याकडून होत आहेत का ?’, असा आपण स्वतःच विचार करावा.

माझी आध्यात्मिक माऊली पू. (सौ.) अश्विनीताई ।

माझी आध्यात्मिक माऊली पू. (सौ.) अश्विनीताई । आहे प्रेमळ अन् चैतन्याची साउली ।। १ ।।
आहे मी अपराधी जरी, तरी प्रत्येक वेळी मज क्षमा करी । आहे आम्हा लेकरांवर (टीप १) अपार तिची प्रीती ।। २ ।।

पू. अश्विनीताई, श्वासोच्छ्वासी तुझ्या गुरुतत्त्व वसे ।

‘पू. ताई, काहीही झाले, तरी तू मला कधीच सोडू नकोस. तू कधीच सोडणार नाहीस, सोडत नाहीस आणि आजवर सोडलेही नाहीस. मला तुझा क्षणोक्षणी लाभ करून घेता येऊ दे’,