सनातनच्‍या ५५ व्‍या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी  (वय ९८ वर्षे) यांच्‍या रुग्‍णाईत स्‍थितीतील घटनाक्रम !

२६.६.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची सून सौ. कविता शहाणे यांना पू. आजींच्‍या आजारपणात जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मस्‍थानाकडे जाणार्‍या मार्गाला त्‍यांचे नाव दिले जाणे आणि त्‍या नामफलकाचे अनावरण झाल्‍यावर ‘त्‍यातून पुष्‍कळ चैतन्‍य सर्वत्र पसरत असून नागोठणे गाव हे साधनेचा मार्ग असलेले गाव होणार आहे’, असे वाटणे

ब्रह्मोत्‍सवाच्‍या दुसर्‍या दिवशी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या हस्‍ते त्‍या नामफलकाचे अनावरण झाल्‍यावर ‘त्‍यातून चैतन्‍याच्‍या दैवी कणांचा पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात ओघ येत असून तो पूर्ण गावात (नागोठण्‍यामध्‍ये) पसरत आहे’, असे मला दिसले.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवरूपी आकाशगंगेतील एकमात्र सूर्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न हिंदुत्वनिष्ठाचे संघटन असलेल्या या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला आकाशगंगेची उपमा देता येईल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या आकाशगंगेला साधनेच्या ज्ञानाद्वारे प्रकाश देणारे एकमात्र स्वयंप्रकाशी सूर्य आहेत. मी त्यांच्या चरणी वंदन करतो. असे ते म्हणाले

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या प्रथम दिवशी केलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय

येथील उदाहरणांतून लक्षात येईल की, वाईट शक्‍ती किती विविध प्रकारे सत्‍सेवेत अडथळे आणण्‍याचा प्रयत्न करतात ! ‘हे अडथळे वाईट शक्‍तींमुळे आले आहेत’, हे आपली साधना असली, तरच आपल्‍या लक्षात येते. साधना आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय यांच्‍या बळावर आपण त्‍या अडथळ्‍यांवर गुरुकृपेने मात करू शकतो.’

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी दिलेला संदेश !

‘सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण सर्वांनी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी श्रद्धा आणि भाव कसा ठेवायचा ?’, या संदर्भात हिंदी भाषेत ध्वनीमुद्रण (ऑडिओ रेकॉर्डिंग) केले आहे.

राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी (वय ९८ वर्षे) यांचा देहत्याग !

सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणार्‍या येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणे (वय ९८ वर्षे) यांनी १६ जून या दिवशी रात्री ११ वाजता रहात्या घरी देहत्याग केला.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवात रथोत्‍सव चालू असतांना सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५४ वर्षे) यांना आलेल्‍या अनुभूती

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झालेला रथ आकाशात असून तो भव्‍य-दिव्‍य, सोनेरी आणि प्रकाशमान दिसणे

दुसर्‍यांना समजून घेण्‍याची वृत्ती आणि सहजता असणारे सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आले असतांना कु. किरण व्‍हटकर यांना गुरुकृपेने त्‍यांना प्रसाद आणि महाप्रसाद देण्‍याची सेवा मिळाली. त्‍या वेळी त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांची अनुभवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.