पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांना असलेली रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची ओढ !

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम यांच्या शाळेला २ दिवसांची सुटी असली, तरीही ते विचारतात, ‘‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे का ?’’ ते प्रत्येक सुटीत रामनाथी आश्रमात जातात.

चेन्नई येथील श्री गुरुवायुरप्पन् यांच्या मंदिरात दर्शन घेत असतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवही आपल्याशी केवळ संभाषण करत नाहीत, तर ते आपल्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्वरूपांतील शंकांचे निरसनही करतात.

सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी (वय २८ वर्षे) यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा उच्च कोटीचा भाव !

चैत्र कृष्ण अष्टमी (१.५.२०२४) या दिवशी पू. सौरभ जोशी यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे वडील श्री. संजय जोशी यांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

अयोध्येत श्रीराममंदिर व्हावे आणि रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित व्हावी, ही गेल्या अनेक शतकांची हिंदूंची इच्छा यावर्षी पूर्ण झाली. त्यामुळे यावर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करतांना रामभक्तांचा आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.

पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांना ‘नागीण’ ही व्याधी झाल्यावर  उपचारांच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि गुरुकृपेने आलेली अनुभूती !

त्यांचे बोलणे, म्हणजे विष्णूचा अवतार असलेल्या आयुर्वेदाची देवता धन्वन्तरि हिचा अवमान होता; परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने मी त्यांना काही बोलू शकलो नाही.

प्रगल्भ विचारांचे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण आचरणात आणणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) !

पू. वामन राजंदेकर यांनी त्यांच्या आईला ‘सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी नीट बोलता येण्यासाठी सराव करण्याच्या ऐवजी सतत नारायणांचे नामस्मरण केले, तर चालेल का ?’, असे विचारणे