गुरुदेवांचे सूक्ष्म स्तरावरील कार्य कैसे जाणती सकलजन ।
‘सनातन संस्थेच्या संपर्कात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेल्या अनेकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अध्यात्मप्रसाराचे कार्य काही प्रमाणात ठाऊक झाले आहे. त्यांच्या स्थुलातील कार्याची व्याप्ती एवढी व्यापक आहे की, ती जाणून घेणेही अवघड आहे.