मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !

मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !

बुद्धीने अधिक काम करूनही आधुनिक मनुष्याने बुद्धीची मलीनता दूर करण्याकडे लक्ष न देणे.

‘निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

‘निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

‘निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

‘खरे संत कसे असतात आणि त्यांचा समाजाला होणारा लाभ’, याविषयी पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘खरे संत कसे असतात आणि त्यांचा समाजाला होणारा लाभ’, याविषयी पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

लोभ किंवा आसक्ती यांमुळे मनुष्य दुःखी होणे; मात्र वैराग्य प्राप्त झालेले संत जगाच्या दृष्टीने वेडे असले, तरी त्यांच्यापाशीच ज्ञान असणे, तेच समाजाला सुखाचा ईश्वरी मार्ग दाखवत असणे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७३ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२७.८.२०२१) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.

कोटी कोटी प्रणाम !

कोटी कोटी प्रणाम !

प.प. टेंब्येस्वामी यांची आज जयंती
सनातन आश्रम, रामनाथी गोवा येथील सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा आज ७३ वा वाढदिवस !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७३ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२७.८.२०२१) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे. (पू. (सौ.) शैलजा परांजपे या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मातोश्री आहेत.)   

निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज (वय ७० वर्षे) यांचा देहत्याग !

निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज (वय ७० वर्षे) यांचा देहत्याग !

त्यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणार्‍या, साधकांची आईच्या मायेने काळजी घेणार्‍या अन् गुरुदेवांप्रती भाव असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) !

व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणार्‍या, साधकांची आईच्या मायेने काळजी घेणार्‍या अन् गुरुदेवांप्रती भाव असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) !

डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांची त्यांच्या मुलाला व अन्य साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट.

सतत देवाच्या अनुसंधानात असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भागीरथी सखाराम कुंभार (वय ९६ वर्षे) !

सतत देवाच्या अनुसंधानात असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भागीरथी सखाराम कुंभार (वय ९६ वर्षे) !

श्रीमती भागीरथी कुंभार यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणे आणि तेव्हापासून ती सतत त्यांच्या अनुसंधानात असणे.