Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केले देहलीत होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आवाहन !
राजधानीतून संपूर्ण विश्वाला सनातन राष्ट्राचा दिव्य संदेश जाईल ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी