SRSmahotsav Delhi 2025 : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा मोठ्या राष्ट्रकार्याचा आरंभ ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

SRSmahotsav Delhi 2025 : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा मोठ्या राष्ट्रकार्याचा आरंभ ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

सनातन राष्ट्र शंखनात महोत्सवामध्ये धर्माभिमानी हिंदूंना सहभागी होण्याचे आवाहन करतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘या महोत्सवाचा मुख्य विषय ‘सनातन राष्ट्र’ हा आहे. ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेच्या दिशेने एक निर्णायक पाऊल म्हणून या कार्यक्रमाचा शंखनाद केला जात आहे.

SRSmahotsav Delhi 2025 : ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र गोयंका आणि देहलीचे आमदार करनैल सिंह यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

SRSmahotsav Delhi 2025 : ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र गोयंका आणि देहलीचे आमदार करनैल सिंह यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आणि वाराणसी येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री. राजेंद्र गोयंका आणि शकूरबस्तीचे भाजप आमदार करनैल सिंह यांना देहली सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.

SRSmahotsav Delhi 2025 : सामाजिक माध्यमांवर शंख वाजवून व्हिडिओ सिद्ध करण्याचा ‘ट्रेंड’ !

SRSmahotsav Delhi 2025 : सामाजिक माध्यमांवर शंख वाजवून व्हिडिओ सिद्ध करण्याचा ‘ट्रेंड’ !

नवी देहली येथील ‘भारत मंडपम्’मध्ये १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची उत्सुकता सर्वच स्तरांवर वाढत आहे.

SRSmahotsav Delhi 2025 : देहलीतील कडकडडूमा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या २५ अधिवक्त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

SRSmahotsav Delhi 2025 : देहलीतील कडकडडूमा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या २५ अधिवक्त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

देहली येथील कडकडडूमा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या २५ अधिवक्त्यांना देहली येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अधिवक्त्यांच्या बैठकीत या महोत्सवाविषयी माहिती दिली.

SRSmahotsav Delhi 2025 : विविध राज्यांतील मान्यवरांना देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

SRSmahotsav Delhi 2025 : विविध राज्यांतील मान्यवरांना देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

देहली येथे १३ आणि १४ या दिवशी होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला विविध राज्यांतील मान्यवर आणि महनीय व्यक्ती उपस्थित रहाणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

SRSmahotsav Delhi 2025 : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

SRSmahotsav Delhi 2025 : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘हिंदूंचे धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हिंदु धर्मावरील हे आघात थांबवणे आवश्यक आहे.

Delhi Shankhnaad Mahotsav :  आनंद आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित श्री श्री १००८ श्री स्वामी बालकानंदगिरीजी महाराज यांना देहलीतील शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण

Delhi Shankhnaad Mahotsav :  आनंद आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित श्री श्री १००८ श्री स्वामी बालकानंदगिरीजी महाराज यांना देहलीतील शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण

श्री. रमेश शिंदे यांनी या शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. आलोक कुमार यांनाही दिले.

 Delhi Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : राजस्थान येथील ‘संस्कृती युवा संस्थे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांना देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

 Delhi Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : राजस्थान येथील ‘संस्कृती युवा संस्थे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांना देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

पंडित सुरेश मिश्रा यांना देहली येथे १३ अन् १४ डिसेंबर या दिवशी होत असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Delhi Sanatan Rashtra Shankhnaad Mahotsav :  रांची (झारखंड) येथील विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत रायपत यांना देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण

Delhi Sanatan Rashtra Shankhnaad Mahotsav :  रांची (झारखंड) येथील विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत रायपत यांना देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण

विश्व हिंदु परिषदेचे झारखंडमधील रांची येथील अध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत यांना देहली येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी आमंत्रित करण्यात आले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केले देहलीत होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आवाहन !

विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केले देहलीत होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आवाहन !

विविध क्षेत्रांत राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांनी समस्त धर्मप्रेमी हिंदूंना देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या कालावधीत होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आवाहन व्हिडिओद्वारे केले आहे.