लाभावेत आपले प्रीतीमय आशीष आम्हा साधकांना ।

बाबा, मुक्त करा हो, माझ्या या मायेच्या बंधना ।
शुद्ध करा हो, आता अंतरीच्या दलदलीला ॥

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीचा किरणोत्सव !

मद्दरलक्कमा (श्री महालक्ष्मी) या देवीच्या आज्ञेनुसार सनातनचे आश्रम, तसेच संत यांच्या रक्षणासाठी सप्तशतीचा पाठ आरंभ करताच, आश्रमाच्या स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीचा किरणोत्सव होणे, ही देवीने तिच्या कृपेची दिलेली प्रचीतीच होय.

भगवंताशी अनुसंधान

‘मी हे उद्या करीन’ आणि ‘भगवंता, उद्या हे माझ्याकडून करवून घे’ या दोन्हींत भेद आहे. यासाठी ‘हे भगवंता, उद्या आपल्याला हे करावयाचे आहे आणि ते तू माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करावी. अनुसंधानाने सामर्थ्य निर्माण होते.’

‘ऑनलाईन कार्यक्रम सेवेतील उपकरणे म्हणजे ‘सहसाधक’ आहेत’, असा भाव ठेवून त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय करून अडथळ्यांवर मात करा !

या ऑनलाईन उपक्रमांच्या सेवेतील सहसाधकांच्या माध्यमातून समष्टी सेवा होणार आहे, या कृतज्ञताभावाने जोडावी. त्यांच्यासाठी भावपूर्ण प्रार्थना आणि त्यांची शुद्धी करावी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. ९ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना शिवासंदर्भात भजन ऐकतांना भगवान शिवाच्या तिसर्‍या नेत्रासंदर्भात आलेली अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे

‘भगवान शिवाचे तिसरे नेत्र म्हणजे संपूर्ण विश्‍वाला सामावून घेणारे स्थान असून यायोगेे शिव भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्व काळांचे ज्ञान ठेवू शकतो’, असे वाटले.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सांगली येथील चि. देविका निनाद सावंत (वय ३ वर्षे) !

‘आमच्या सांगली येथील सदनिकेच्या समोर चि. देविका सावंत ही बालिका रहाते. मी घरी गेलेे असतांना मला देविकाची काही वैशिष्ट्ये लक्षात आली. ती येथे दिली आहेत. आज चि. देविकाचा तिसरा वाढदिवस आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा नामजप का करावा ?

महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १,००० पटीने  कार्यरत  असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करावा.

लहानपणापासूनच व्यवस्थापनाचे गुणकौशल्य, सेवेची आवड आणि प्रेमभाव असणारा ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील बालसाधक कु. सोहम बडगुजर (वय ८ वर्षे) !

‘एखाद्या वडीलधार्‍या व्यक्तीचा आधार वाटतो’, तसा आम्हाला सोहमचा आधार वाटायचा. ‘त्याच्यात असलेला भाव, त्याचे व्यवस्थापकीय गुण आणि सेवेतील तत्परता यांमुळे मला असे जाणवत असावे’, असे मला वाटले.

‘शिववंदना करतांना शिवाच्या तांडव करणार्‍या रूपाचे स्मरण होऊन त्याची कल्याणकारी प्रीतीही कशी असते ?’, याची आलेली अनुभूती

आज शिववंदना करतांना पुढील ओळी मनात आल्या. ओळी लिहितांना तांडव करतांनाचा वेग, त्वेष आणि प्रचंड ऊर्जा जाणवत होती.