सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शिकवल्याप्रमाणे डोळ्यांवरील आवरण काढल्यावर स्पष्ट दिसू लागणे
मी शिकवल्याप्रमाणे माझ्या डोळ्यांवरचे आवरण काढले. त्यानंतर मला सभागृहात अगदी लख्ख प्रकाश जाणवला आणि मला स्वच्छ दिसू लागले.
मी शिकवल्याप्रमाणे माझ्या डोळ्यांवरचे आवरण काढले. त्यानंतर मला सभागृहात अगदी लख्ख प्रकाश जाणवला आणि मला स्वच्छ दिसू लागले.
मी देवाचे नाव घेऊन प्रसाधनगृहाचे दार जोराने वाजवले आणि मुलीला सांगितले, ‘‘मी दाराला आतून कडी घातली आहे. मी पडले असून मला उठता येत नाही.’’
घरातील सर्व सामान नेऊन झाल्यावर ‘मुलगा येथे नसतांना आणि कुणी ओळखीचे नसतांनाही सर्व सामान व्यवस्थित आणले गेले’, याचे सर्व नातेवाइकांना आश्चर्य वाटले.
वर्ष २००८ ते वर्ष २०२२ या कालावधीतील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या छायाचित्रांमधील पालटांद्वारे उलगडलेला त्यांचा दैवी प्रवास !
महामारीविषयी सर्वांनी सतर्क रहाणे आणि तिच्यावर वैद्यकीय उपचारांसह आध्यात्मिक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.
साधकाला विविध त्रासांसाठी दिलेले नामजप आणि त्याचा झालेला लाभ येथे दिले आहेत.
श्री. संजय मराठे यांनी गायलेले वेगवेगळे राग आणि त्या रागांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
‘सध्या अनेक साधकांना अनिष्ट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२३ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.
‘जागतिक आरोग्य संघटने’ने दावा केला आहे की, जगभरात ‘कोरोना’ महामारीपेक्षाही ७ पटींनी अधिक घातक अशी ‘डिसीझ एक्स’ नावाची महामारी येणार आहे. त्यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ही महामारी जगावर केव्हाही घाला घालू शकते.
हे श्री गणेशा, तू सद्गुरु काकांची एवढी सुंदर वैशिष्ट्ये आमच्या लक्षात आणून दिलीस’, त्याबद्दल कृतज्ञ आहे ! ‘सर्व साधकांचे साधनेतील अडथळे दूर होऊन तुला अपेक्षित अशी आमची साधना होऊ दे. तू आनंददाता आहेस.