खाद्यपदार्थांच्या बांधणीसाठी वर्तमानपत्राचा उपयोग न करण्याविषयी तात्काळ आदेश निर्गमित करा !

आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने सोलापूर येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांना निवेदन

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंग्याच्या रंगाचे मास्क विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ – जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले निवेदन !

प्रत्येक शाळेत परिपत्रक काढून शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यास सांगू ! – महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षण विभाग, सांगली

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनानिमित्त मोहीम

वणी येथे प्रजासत्ताकदिनाच्या निमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी वणी येथील तहसीलदार आणि पोलीस ठाणे पोलीस येथे निवेदन देण्यात आले.

दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

हिंदु जनजागृती समिती पुष्कळ चांगला उपक्रम राबवत असून या संदर्भातील परिपत्रक काढू ! – अजयकुमार माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पुष्कळ चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

लोहगडावर होऊ घातलेल्या उरूसाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून प्रशासनाला निवेदन

‘लोहगड’ या संरक्षित स्मारकावर अवैधरित्या होणारे धार्मिक कार्यक्रम झाल्यास आयोजक, ट्रस्ट आणि संबंधित सर्वांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन १० जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राधानगरी आणि कागल येथे देण्यात आले.

कुलाबा दुर्गावरील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाजवळच अनधिकृत थडगे बांधल्याचे उघड !

कुलाबा दुर्गावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांना सरकारने कारागृहाचाच रस्ता दाखवला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘३१ डिसेंबर’विरोधी जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

‘३१ डिसेंबर’विरोधी जनजागृती ! समाजात जनजागृती करण्यासाठी समितीच्या वतीने तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.